लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

गाळप हंगामाच्या तोंडावर मुकादम, उसतोड मजूरांचा राज्यव्यापी बंदचा इशारा  - Marathi News | In the run-up to the galap season, Mukadam, Ustod laborers warn of a statewide strike | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गाळप हंगामाच्या तोंडावर मुकादम, उसतोड मजूरांचा राज्यव्यापी बंदचा इशारा 

प्रतिटन ४०० रु. दर देण्याची मागणी ...

‘महांकाली साखर कारखाना’ फुकट दिला तरी ‘राजारामबापू’ने घेऊ नये - संजय कोले  - Marathi News | Even if Mahankali Sugar Factory is given for free, Rajarambapu should not take it says Sanjay Kole | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘महांकाली साखर कारखाना’ फुकट दिला तरी ‘राजारामबापू’ने घेऊ नये - संजय कोले 

सभासदांच्या शेअर्सची रक्कम १५ हजार रुपये करू नये ...

ऊस गाळप परवान्यासाठी राज्यात २१७ कारखान्यांचे अर्ज - Marathi News | Applications of 217 factories in the state for sugarcane crushing license | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊस गाळप परवान्यासाठी राज्यात २१७ कारखान्यांचे अर्ज

मागील वर्षी राज्यातील २११ साखर कारखान्यांनी ऊस गाळप केले होते. यावर्षी आतापर्यंत २१७ साखर कारखान्यांचे ऊस हंगाम सुरु करण्यासाठी अर्ज आले असल्याचे साखर आयुक्त कार्यालयातून सांगण्यात आले. ...

सरकारने ३१ ऑक्टोबरपासून साखर निर्यातबंदी वाढवली; निर्णयामागचे कारण काय? - Marathi News | Government extends sugar export ban from October 31; What is the reason behind the decision? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारने ३१ ऑक्टोबरपासून साखर निर्यातबंदी वाढवली; निर्णयामागचे कारण काय?

सरकारने साखर निर्यातीवरील बंदी ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. ...

दसऱ्याला मुहूर्त; मात्र गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासूनच? - Marathi News | Dussehra Muhurta; But the sugarcane crushing galap season from November 1? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दसऱ्याला मुहूर्त; मात्र गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासूनच?

आज, मंगळवारी मंत्री समितीची बैठक होत आहे. या बैठकीमध्ये गळीत हंगामाची दिशा ठरवली जाणार असून कारखाने कधी सुरू करायचे याबाबत निर्णय होणार असल्याने कारखानदारांचे लक्ष लागले आहे. ...

वर्षभरात ३५२ ऊसतोड कामगारांचा सर्पदंशाने मृत्यू; विम्यासाठी गुलाबराव पाटील करणार पाठपुरावा - Marathi News | 352 sugarcane workers died of snakebite during the year; Gulabrao Patil will follow up for insurance | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वर्षभरात ३५२ ऊसतोड कामगारांचा सर्पदंशाने मृत्यू; विम्यासाठी गुलाबराव पाटील करणार पाठपुरावा

ऊसतोड कामगार हा साखरनिर्मिती प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण घटक असून, त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध ...

Sangli: शेतकरी संघटनेने कर्नाटकातील साखर वाहतूक रोखली, राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन - Marathi News | Farmers organization blocked sugar transport in Karnataka in sangli, agitation on national highway | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: शेतकरी संघटनेने कर्नाटकातील साखर वाहतूक रोखली, राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन

'वेळप्रसंगी साखरेचे ट्रक जाळणार' ...

Maharashtra: गाळप हंगाम एक नोव्हेंबरपासूनच, कारखानदारांनी घेतली सहकारमंत्र्यांची भेट - Marathi News | Galp Season From November 1 onwards, the factory workers visited the Cooperative Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गाळप हंगाम एक नोव्हेंबरपासूनच, कारखानदारांनी घेतली सहकारमंत्र्यांची भेट

उद्या मंत्री समितीच्या बैठकीत निर्णयाची शक्यता... ...